यावल तालुक्यातील भालोद येथे आदिवासी तडवी भिल्ल महिला एकता मंच शाखेचे उदघाटन

Aadivashi Ekta Manch Live
0

यावल तालुक्यातील  भालोद येथे आदिवासी तडवी भिल्ल महिला एकता मंच शाखेचे उदघाटन येथे आदिवासी तडवी भिल्ल महिला एकता मंच महिला शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नसिर तडवी राज्य सदस्य हे होते . तर प्रमुख पाव्हुणे म्हणुन महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष एम बी तडवी सर यांच्या उपस्थित  डॉ बाबासाहेब आंबेडकर व आदिवासी समाजाचे जनक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली . या वेळी आदिवासी तडवी भिल्ल महिला एकता मंच शाखा फलकाचे उदघाटन करण्यात आले . जिल्हा महिला अध्यक्ष मुन्नाबाई तडवी यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले . 


या कार्यक्रमासाठी जिल्हा अध्यक्ष सलीम तडवी ‘ जिल्हा कार्यध्यक्ष फिरोज तडवी जि उपाध्यक्ष संजु तडवी ‘ संघटक रब्बील तडवी . महिला जिल्हा अध्यक्ष मुन्नाबाई तडवी जिल्हा सचिव रेहाना तडवी . जिल्हा सदस्य बबीता तडवी हजराबाई तडवी यावल महिला अध्यक्ष जुबेदा तडवी सचिव समिना तडवी .रावेर तालुका अध्यक्ष हसनूर तडवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . सर्व प्रथम प्रमुख पाहुण्याचा सत्कार करण्यात आला . भालोद  शाखेचे महिला अध्यक्ष सलमा तडवी उपाध्यक्ष समिना तडवी यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाला आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचाचे पदाधिकारी . सलदार तडवी ‘ अमित तडवी ( जिल्हा प्रसिद्धी प्रमुख . यावल तालुका उपाध्यक्ष युसुफ तडवी ‘ भालोद – शाखेचे अध्यक्ष फिरोज तडवी . सचिव दगडु तडवी इरफान तडवी असिफ तडवी उपाध्यक्ष ( यावल ) तालुका सचिव – जुम्मा तडवी ‘ सोहील तडवी ‘ रहेमान तडवी . इ. पदाधिकारी उपस्थित होते . आदिवासी महिला एकता मंचाचे कार्य करणी जाहीर करण्यात आली अध्यक्ष सलमा तडवी उपाध्यक्ष समिना तडवी . सचिव हमीदा तडवी सहसचिव नजमा तडवी सल्लागार अपशान तडवी सह सल्लागार शाबजान तडवी सदस्य रस्तुल तडवी सह एकुण ४३ समाज महिलांनी एकता मंच शाखेचे सदस्य बनुन संघटना मजबूत केली आहे . महाराष्ट्र राज्य हि आदिवासी तडवी भिल्ल महिला एकता मंच शाखेची पहिली महिला संघटना आहे . या एकता मंच संघटनेत समाजासाठी लढणारे कार्यकर्ता एकता मंचावर एकजुटीने समाजासाठी लढणार

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !