अमरावती आणि भातकुली तालुक्यात आमदार ॲड.यशोमती ठाकूर यांच्याकडून विकास कामांचा शुभारंभ

Aadivashi Ekta Manch Live
0

अमरावती जिल्ह्यातील भातकुली आणि अमरावती तालुक्यांमध्ये काँग्रेसच्या आमदार ॲड यशोमती ठाकूर यांनी आज विविध विकास कामांचा शुभारंभ केला. यावेळी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  अमरावती तालुक्यातील वलगाव येथे स्मशानभूमी शेडच्या बांधकामात शुभारंभ करण्यात आला. तर भातकुली तालुक्यातील साऊर येथे विकी सावरकर ते प्रकाश ठाकरे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. टाकरखेडा शंभू येथील मारकी रस्ता वरून बाबू घोडेवाले पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली तर आष्टी मेन रोड ते शहादत खान यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या आणि नाल्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. भातकुली तालुक्यातील जळका येथे भैय्या शेळके ते गोपाल कडू यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या शुभारंभ करण्यात आला तसेच हुसेन भाई ते मज्जिद ते इस्ताक पटेल यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम आणि नारू कडू यांच्या घरापासून ते रमेश कोडे यांच्या घरापर्यंतच्या काँग्रेसच्या रस्त्याच्या कामालाही ॲड. ठाकूर यांच्या हस्ते यावेळी शुभारंभ करण्यात आला. भातकुली तालुक्यातील जावरा येथे जिल्हा परिषद शाळा ते पाण्याची टाकी दरम्यान सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. 

तर वार्ड क्रमांक दोन मधील मोहन इसळ ते प्रवीण वडे यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यालाही सुरुवात करण्यात आली. भातकुली तालुक्यातील आष्टी येथील विहिरीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले तसेच प्रकाश जयस्वाल यांच्या घरापासून ते देवरी फाटा पर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभही.ॲड. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.


 भातकुली तालुक्यातील वायगाव येथील धनराज अडबोले ते श्याम घुगे यांच्या घराकडील सिमेंट काँक्रीट रस्ता आणि दहातोंडे ते मंदा अडबोल यांच्या घराकडे जाणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्ता याचा शुभारंभ करण्यात आला. भातकुली तालुक्यातील वीरशी येथे मधुकर चतुर ते भीमराव कुचे यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यासह गजानन दासकर यांच्या घरापासून सचिन मोकासे यांच्या घरापर्यंत आणि लेंडी नाल्यापासून ते अंबादेवी रोड पर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाचा एकाच वेळी शुभारंभ करण्यात आला. भातकुली तालुक्यातील बैल मारखेडा येथील समाधान वावरे यांच्या घरापासून विजय जामनेरकर यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्ता

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !