रावेर - आमदार शिरीष चौधरी यांच्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत तसेच विविध विकास कामांच्या निधी अंतर्गत एकूण ४५ लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. मतदारसंघातील आदिवासी भागात रस्ते काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे, गावांतर्गत रस्ता डांबरीकरण ही कामे होणार असल्याने दीर्घकाळापासूनची समस्या सुटेल असे ग्रामस्थांनी सांगितले. निधी अंतर्गत १) मौजे गारबर्डी, ता. रावेर येथे गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे - ९ लक्ष, २) मौजे सहस्त्रलिंग, ता. रावेर येथे गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण - ४ लक्ष, ३) मौजे लालमाती, ता. रावेर येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे - ५ लक्ष, ४) मौजे पाल, ता. रावेर येथे गावांतर्गत रस्ता डांबरीकरण - १८ लक्ष, ५) मौजे पाल, ता. रावेर येथे वन विभागाचे अनुपम रेस्ट हाउस दुरूस्तीकरण - ९.५ लक्ष या विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. आदिवासी गावातील विकास कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांनी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे आभार मानले.
याप्रसंगी डॉ राजेंद्र पाटील, चि धनंजय चौधरी, मुजलंवाडी सरपंच योगेश पाटील, श्री हरीश शेठ गनवाणी, भूपेश जाधव, कुसुम्बा सरपंच मुबारक तडवी, उपसरपंच श्री मुकेश पाटील, निमड्या -गारबर्डी-गारखेडा सरपंच रतन बारेला, उपसरपंच नांदा भाया बारेला, सहस्त्रलिंग सरपंच अरमान तडवी, उपसरपंच करीम तडवी, आभोंडा माजी सरपंच गुलशेर तडवी, राजू हरशिंग पावरा, सुरमीबाई बारेला, नवलशिंग बारेला, बारशिंग बारेला, महावीर भिलाला, येहेत्या भिमशिंग बारेला, लालमाती गणेश पवार, राधेश्याम पवार, प्रेम राठोड, ग्रामपंचायत सदस्य रुपाली धनगर, श्री प्रेमचंद धनगर, श्री राजू तडवी, पांडुरंग चव्हाण, श्री फत्तु पवार, श्री अनिल पवार, मुकेश चव्हाण, दिनेश पवार, पाल हाजी हमीद शेठ, कामिल शेठ तडवी, देविदास हडपे, महेबूब तडवी, रौनक तडवी, सलीम तडवी, पिंटू पवार, सेवा गोकुळ चव्हाण, बबलू तडवी, सलदार तडवी, याकूब तडवी, जावेद तडवी, अमीन तडवी, अनारशिंग चव्हाण, उत्तम चव्हाण, करणशिंग जाधव, गणेश भोई, महेमूद तडवी, सहस्त्रलिंग सुलेमान तडवी, रमजान तडवी, गफ्फार तडवी, रुबाब तडवी, कुर्बान तडवी, मुस्तुफा तडवी, पिंप्री येथील काशिनाथ निकम, सावन मेंढे, धुमा तायडे, रामदास लहासे, राहुल महाजन, मेहबुब जमादार आदी उपस्थित होते.