रावेर - चीचाटी ता. रावेर जिल्हा जळगाव येथील दिनांक २८/०१/२०२४ रोजी ४ रोजी झालेल्या आदिवासी बांधव श्री. रसूल रशीद तडवी यांच्या खुनाची चौकशी CID करून आरोपींना आरोपींना शिक्षा करणे बाबत निवेदन देण्यात आले तर सविस्तर असे की दिनांक २८/०१/२०२४ रोजी श्री. रसूल रशीद तडवी हे चीचाटी गावा जवळ असलेले लोहारा ता. रावेर या गावाच्या यात्रेत गेले होते रात्री १ वाजे पर्यंत ते यात्रेत कव्वालीच्या कार्यक्रमात होते, मात्र त्या नंतर तेथून ते अचानक निघून गेले, व त्याच दिवशी सकाळी यांचे लोहारा शिवारातील व गौरखेडा गावा पासून अर्धा किलो मीटर वर असलेल्या सुकी नदी च्या पत्रात, नदी मध्ये त्याचे मृत देह अवस्थेत आढळले. मयत श्री रसूल तडवी यांचे गाव हे पश्चिम देशाला लोहारा
पासून मात्र दोन कि.मी. असतांना ते त्या रात्री पूर्व दिशेला ला कसे गेले? त्यांचा घातपात करून खून केल्याचा संशय आम्हाला आहे या करिता ह्या घटनेची कसून चौकशी करावी सदर व्यक्ती हे स्वभावाने अत्यंत साधे होते त्याचे गावात कोणाशीही कधी हि वाद नव्हते, ते घरातील करता पुरुष असल्याने मोल मजुरी व शेती करून आपला गुजरा करीत होते. अश्या व्यक्ती चा अचानक गूढमृत्य मृत्यू होणे हि बा बाब अतिशय गंभीर व दुर्दैवी आहे. त्यांचा घात दिनांक २८/०१/२०२४ ते आज पर्यंत सदर प्रकरणा मध्ये पोलीस विभाग कडून या गूढमृत्य चा कोणताही तपास लागलेले नाही तरी या निवेदना च्या माध्यामातून आपणास विनंती व करण्यात येते कि सदर खुनाचे तात्काळ तपास उच्चस्तरावरून विशेष गुन्हे शोध पथका कडून करावी व त्यांच्या कुटुबियांना न्याय मिळूऊन द्यावा हि नम्र विनंती निवेदन देते वेळी उस्थितीत सलीम तडवी जिल्हा अध्यक्ष ,जबिर तडवी जिल्हा सदस्य फिरोज तडवी, जिल्हा कार्याध्यक्ष पदाधिकारी उपस्थित